Dimensions of the Big Idol is 6.5 * 6.5 cms
प्रत्येक घरातील देव्हाऱ्यात नित्यपूजेसाठी व रोजच्या चा अभिषेकासाठी आवश्यक असलेली स्वामींची मूर्ती फार महत्त्वपूर्ण असून त्यामुळे श्रीसूक्त, पुरुषसूक्त अभिषेक तथा उपर नित्य नैवेद्य अशा सेवा करणे सोपे होते.
Daily worship/do abhisheka to shri swami samarth maharaj with shrisukta , purushsukta, 21 verses pavaman sukta.