Dimensions of the Idol is 3 * 4.5 cms.
कोणत्याही कार्याचा आरंभ हा श्री गणेशाच्या पूजनाने होतो. सर्व विघ्नांचे विघ्नहर्ता श्री गणेश कुटुंबावर सदैव कृपादृष्टी ठेवतात, बुद्धीची देवता म्हणून देव्हाऱ्यात श्री गणेशमूर्ती ठेवतात.
Ganapati Statue as per the spiritual type is worshiped in every worship poojan.