घरातील नकारात्मकता दूर होण्यास लाभदायक
* विवाह बंधनांमध्ये बळकटी आणणे.
* गायन, नृत्य, चित्रकला, लेखन या क्षेत्रात उपयोगी.
व्यवसायाच्या ठिकाणी (उदा. मिटींग रूम)
* मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी दिवसातून एकदा तरी अवश्य स्पर्श करावा.
* अनाहत चक्र सक्रिय करून प्रेम व सुंदरतेची अनुभूती प्रदान करण्यास उपयुक्त..
* जीवनात भावनिक, मानसिकदृष्ट्या स्थिरता व आशा निर्माण होण्यास लाभदायक..
* नातेसंबंध बिघडले अथवा एकटेपणाची जाणीव वाटत असल्यास.
To keep love and affection in family and friends