भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य, सण, उत्सव, व्रते, थोरांच्या जयंती व पुण्यतिथी बद्दल माहिती, भूमीपूजन, गृहप्रवेश, वास्तुशांती, ग्रहयज्ञ, सचैल स्नानविधी, ग्रहण कालातील सेवा, पूजा-नैवेद्य, अभिषेक, देवतांच्या सेवा, करूणाष्टके, मनाचे श्लोक, अभंग, ओव्या, लग्नाची गाणी, उखाणे, कूट प्रश्न, फुगडी, गौळण, वासुदेव, सुभाषित, संग्राम गीते अशी मराठी अस्मिता विषयक माहिती या ग्रंथात थोड्क्यात दिली आहे.
A book giving detailed information about all the festivals, vratas, vaikalyas to be celebrated by Kshatriya Dharma throughout the year is available in Marathi Abhang, Gavlani, Fugdi, Ovya Marathi English language.