हा ग्रंथ म्हणजे तेजोनिधी सदगुर परमपूज्य मोरेदादांचे जीवन चरित्र तर आहेच सोबतच त्यांच्या अमृतमय वाणीतील बोधामृत व मार्गदर्शनच आहे. सदगुरु परमपूज्य मोरेदादांचे आध्यात्मिक जीवनकार्य भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांनी सदगुरु परमपूज्य पिठले महाराजांच्या माध्यमातून कसे घडवले हा सर्व इतिहास ह्या ग्रंथात वर्णिला आहे.
Book describes the essence of Moredada's sacrificial life, is available in Marathi, Hindi, Kannada, Gujarati and Bengali.