या ग्रंथात दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारे शिवस्वरोदयशास्त्र, वास्तुशास्त्र, हस्तमुद्रिक शास्त्र, पंचांगातील अंगांची सविस्तर माहिती व ग्रहशील कोष्टक, जन्मलग्नकुंडली असे सर्वसाधारणपणे अभ्यासकांना अभ्यासतायावे असे विषय वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
Five scriptures are briefly introduced in this book (Shivasvarodayashastra, Vastushastra, Hastashastra, Jyotishastra, Ankashastra)