मातृत्वाचा संपूर्ण प्रवास अधोरेखित करणारा ग्रंथ. सुप्रजनन, गर्भविज्ञान, बाल्यावस्था ते रजस्व परिचर्या, गर्भसंस्कार, गर्भवती स्त्रीचा आहार, गर्भ संस्कार सहज सुलभ प्रसुती, पंचकर्म चिकित्सा, विविध तपासण्या, योगासने व प्राणायम , आहारशास्त्र, नवजात बालक, पालकत्व, अशा नाविन्यपूर्ण सदरांचा या ग्रंथामध्ये समावेश असून, अवश्य संग्रही असावा. भेट देण्यास उपयुक्त!
This book gives detailed information about the measures to be taken for the birth of a cultured and healthy offspring