मोर हा पावित्र्य व मांगल्याचे प्रतिक असून, शुभ शक्तींचा संचयक आहे. म्हणून देवघरात किंवा घरात मोर ठेवले जातात. घर किंवा व्यवसायाच्या ठिकाणी सुध्दा मोर ठेवणे शुभ फलदायक असते.
Peacock is a symbol of purity and auspiciousness and is a storehouse of auspicious powers. Hence, peacocks are kept in the Deoghar or the house. Keeping a peacock at home or business place is also auspicious.