वैजयंतीची माळ भगवान श्री विष्णुना प्रिय असते. ही माळ धारण केल्याने मान-सन्मानात वृद्धी होऊन प्रत्येक कार्यात यश प्राप्ती होते. अभ्यासात मन लागते तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेत अपेक्षित यश मिळते.
Wearing This Mala we success is all around by winning in all kinds of situation