या ग्रंथात वेद ग्रंथ, ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे, वेदांगे, सहाशास्त्र, विविध स्मृती ग्रंथ, पुराणे, चार पुरुषार्थ, चार आश्रम, सोळा संस्कार, रामायण, महाभारत, भगवान श्रीकृष्ण, श्रीमद भागवत यासारख्या ग्रंथाची माहिती मिळू शकते. संत व संप्रदाय, भारतीय क्षात्रांच्या गौरवशाली, शौर्यशाली वीरगाथा, व्रात्यस्तोम, असिधाराव्रत, सतीचे वाण तसेच पंचमहायज्ञ, ध्यानयोग इ. माहितीचा समावेश या ग्रंथात आहे.
True information about Sanatan Hindu Dharma is given through this book.