A yellow saree is used as the dress code of the Yagniki section for mothers, sisters, young women who perform the rituals of Yagya-Yagya.
यज्ञ-यागाचे कर्म करणाऱ्या माता, भगिनी, युवतींसाठी पिवळ्या रंगाची साडी याज्ञिकी विभागाचा ड्रेस कोड म्हणून वापरली जाते.