Tulasi Kanth Mala

Regular Price
INR 42
Sale Price
INR 42
Regular Price
Sold Out
Unit Price
per 

Quantity

- +

Tulasi Kanth Mala

Regular Price
INR 42
Sale Price
INR 42
Regular Price
Sold Out
Unit Price
per 

Added to Cart View Cart or Continue Shopping.

तुळस ही वनस्पती अत्यंत पवित्र व पूजनीय आहे. केवळ पूजेसाठीच तुळशीचा उपयोग नसून  आरोग्यासाठीही तुळस तितकीच उपयुक्त असते. त्यामुळेचा तुळशी माळ गळ्यात घालण्याची पध्दत आहे. ह्र्दयरोग, फुप्फुस व ब्रॉन्काईटीस सारख्या आजारांवर तुळस अत्यंत लाभदायक असते. तुळसमणी धारण केल्याने अनेक लाभ होतात. शुध्दता, पवित्रता, मनाची सकारात्मकता, स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत तसेच स्त्री-पुरुष सर्वांसाठी तुळसमणी माळ उपयुक्त आहे.