Pure, organic and natural turmeric. It is useful for festivals and festivals throughout the year. Turmeric is an important ornament among the eleven ornaments of the Goddess, it must be pure!
शुध्द, सेंद्रिय व नैसर्गिक हळद. वर्षभरातील सण-वार व्रत-वैकल्ये व उत्सव यासाठी उपयुक्त आहे. देवीच्या अकरा अलंकारातील एक महत्त्वपूर्ण अलंकार म्हणजे हळद, ती शुध्दच असायला हवी!