Every Monday, Shravanamas as well as the daily Mahamrityunjaya Mantra for Abhishek, every family should have a Pinda of Lord Shiva in their Deoghar to offer Abhishek Thirtha to the sick person in the family.
प्रति सोमवार, श्रावणमास तसेच दैनंदिन महामृत्युंजय मंत्राचा अभिषेक करण्यासाठी, कुटुंबातील आजारी व्यक्तीला अभिषेक तीर्थ देण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील देवघरात भगवान शिवांची पिंड असावी.