कुलदेवता-कुलदैवताचा समंत्रक व शास्त्रोत्क पध्द्तीने मानसन्मान कसा करावा ? कुलदेवतेचे ११ अलंकार, कुंकुमार्चन सेवा, विवाहासाठी कुंकुमार्चन, श्री यंत्रावर कुंकुमार्चन विधी, शिवलींगार्चन विधी अष्टोत्तरशत नामावली इ. अनुभूतीपूर्ण सेवांचा या पुस्तिकेत समावेश आहे.
The worship method of Kuldevi is given in this book in a simple way.