या ग्रंथात नित्य दिनचर्येतील श्लोक, प्रार्थना, ईशस्तवन, स्तोत्र, मंत्र इ. चा अंतर्भाव असून संतचरित्र, श्रीमद् भगवदगीतेतील १०१ श्लोक रचनांचा अनुवादासहित समावेश करण्यात आलेला आहे. या सर्व श्लोकांचे मुलांनी नियमित वाचन, पठन व मनन केल्यास त्यांच्यावर सुसंस्कार रुजविले जाण्यास मदतच मिळेल. प्रत्येक घरात संग्रही असावी अशी पुस्तिका.
The inspiration of child nurturing is included as its nature, importance, objectives.