श्री स्वामी समर्थ सेवामार्गातील नित्यसेवा, उपासनेचा असा हा महत्वाचा ग्रंथ असून या ग्रंथाच्या तीन अध्यायांचे क्रमशः रोज वाचन करणे अनिवार्य आहे. अनन्य श्रध्देने, मनःपूर्वक या प्रासादिक ग्रंथाचे वाचन, पारायण केल्याने तसेच संकल्पित १०८ पाठ केल्याने सर्व प्रकारच्या समस्यांचे निरसन होते हे अनुभावाअंती सिध्द झाले आहे.
This is an important scripture of daily worship in the path of Shri Swami Seva.