There are fiber material, golden, white and orange idols of Swami available for sitting in the front of the four wheeler vehicles, and it feels as if Swami is blessing us for a pleasant journey. Auspicious car seat is useful to seat the Maharaja in your four wheeler vehicle.
चारचाकी वाहनांमध्ये समोर बसविण्यासाठी स्वामींची फायबर मटेरियल, गोल्डन, पांढरी व केशरी रंगातील मूर्ती उपलब्ध असून, सुखकर प्रवासासाठी जणू स्वामीच आपल्याला आशीर्वाद देत आहेत असा भास होतो.आपल्या चारचाकी वाहनात महाराजांना विराजमान करण्यासाठी शुभचिन्हांकित कार आसन उपयुक्त