(Kavadi, Kamal, Rudraksha, Kalash, Diva etc.) are very important auspicious signs that activate the body and mind simultaneously and the human body gets the required amount of positivity, peace and happy energy from the auspicious signs used in the Torana.
(कवडी, कमळ, रुद्राक्ष, कलश, दिवा इ.) शरीर व मन एकाच वेळी सक्रिय करणारी अत्यंत महत्त्वपूर्ण शुभ चिन्हे असून मानवी शरीराला आवश्यक प्रमाणातली सकारात्मकता, शांती आणि आनंदी ऊर्जा तोरणामध्ये वापरण्यात आलेल्या शुभ चिन्हांतून प्राप्त होते.